नवी दिल्ली | भोपाळ लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचा भाजपच्या उमेदवार प्रज्ञा साध्वी यांनी पराभव केला आहे. यानंतर दिग्विजय सिंह यांनी निकालावर नाराजी व्यक्त केली आहे.
दिग्विजय सिंह यांनी यांनी हा महात्मा गांधींच्या मारेकऱ्यांचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया पराभवानंतर दिली आहे.
आज देशात गांधींच्या विचारसरणीचा पराभव झाला आहे तर गांधींच्या मारेकऱ्यांचा विजय झाला आहे, असं त्यांनी म्हटलंय.
दरम्यान, प्रज्ञा साध्वीने दिग्विजय सिंह यांना मोठ्या फरकाने पराभूत केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
-बारामतीत आमची ताकद थोडीशी कमी पडली- गिरीश बापट
-मोदींच्या सत्तेत येण्याने भारतात हिंदू राष्ट्रवादाचं पुनरागमन झालंय; विदेशी मीडियाचं विश्लेषण
-एमआयएमने बदमाशी केल्यास सोडणार नाही; पराभवानंतर चंद्रकांत खैरेंचं वक्तव्य
-जावई पडल्यापेक्षा चंद्रकांत खैरे पडल्याचं जास्त दु:ख- रावसाहेब दानवे
-संजय शिंदेंचा पराभव सहन न झाल्याने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Comments are closed.