बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘स्तन बेंबीपर्यंत गेले तरी चालेल, पण ब्रा घालणार नाही’; ‘या’ बड्या अभिनेत्रीने व्हिडीओद्वारे मांडलं मत

मुंबई | मराठी अभिनेत्री हेमांगी कवीने अंतवस्त्रावर व्यक्त केलेल्या मतामुळे ती चर्चेत आहे. ‘बाई, बुब्स आणि ब्रा’, यावर तिच्या पोस्टनं सगळ्याचंच लक्ष वेधून घेतलं आहे. मी घरात, बाहेर, सोशल मीडियावर अंर्तवस्त्र (ब्रा) घालायची की नाही ही माझी पंसत आहे, असं हेमांगीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेमांगीच्या या पोस्टनंतर कलाकारमंडळींनी तिला पाठिंबा दिला असून बेधडक पोस्टसाठी तिचं कौतुक करत आहे. अशातच हॉलिवूड अभिनेत्री गिलियन अँडरसनने ब्राबाबत आपलं मत व्यक्त करताना आपले स्तन बेंबीपर्यंत आले तरी आपण अंतवस्त्र घालणार नसल्याचं तिने म्हटलं आहे.

मी खूप आळशी आहे आणि यापुढे मी ब्रा घालणार नाही. माझे स्तन माझ्या बेंबीपर्यंत पोहोचले तरी चालतील. पण मी ब्रा घालणार नसल्याचं गिलियन अँडरसनने म्हटलं आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, गिलियन अँडरसन ही ब्रिटीश-अमेरिकन अभिनेत्री आहे. तिने ‘द हाउस ऑफ मिर्थ’, ‘द माइटी’, ‘द लास्ट किंग ऑफ स्कॉटलँड’, ‘द एक्स फाइल्स’ आणि ‘द एक्स फाइल्स: आय वॉण्ट टू बिलिव्ह’ या चित्रपटात काम केलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर; महागाई भत्ता तब्बल 11 टक्क्यांनी वाढला

हेमांगीला ‘त्या’ व्हिडीओवरून ट्रोल करणाऱ्या लोकांवर भडकल्या चित्रा वाघ, म्हणाल्या…

आलिया-रणबीरच्या लग्नानंतर 14 वर्षांनी होणार घटस्फोट, लग्नाविषयी ‘या’ व्यक्तीने केली भविष्यवाणी

“2024च्या निवडणुकीत पवारांचा चेहरा पंतप्रधान पदासाठी नसेल तर विजयी होण्याची शक्यता कमी”

दिया मिर्झाने दिला बाळाला जन्म, ‘या’ कारणामुळे दोन महिन्यानंतर दिली माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More