औरंगाबाद | मराठा समाजाला आरक्षण मिळाले तरी नोकऱ्याच उपलब्ध नाहीत, असं दळवळणमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.
बॅंकेत इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणेचा वापर वाढला आहे. यामुळे तेथेही नोकऱ्या कमी झाल्या आहेत. सरकारी नोकरभरतीही बंद आहे. आरक्षणाचा फायदा फक्त शिष्यवृत्तीसाठी मिळेल, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, मुख्यमंत्री आरक्षणाठी प्रयत्न करीत आहेत. तसंच आंदोलनात जबाबदार पक्षांच्या नेत्यांनी तेल ओतण्याचे काम करू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.
महत्त्वाच्या बातम्या–
-नितेश राणेंना आॅडिओ क्लिप भोवणार; पोलिसांकडे तक्रार दाखल
-मुठभर मराठा घराण्यांमुळेच मराठा समाज अडचणीत आला- सदाभाऊ खोत
-होय… मी कबुल करतो, भाजपबरोबर जाणं ही माझी चूक होती- राजू शेट्टी
-राष्ट्रवादीच्या महिला सदस्याचा गुंडाने पोलिस ठाण्यातच दाबला गळा!
-अकोल्यातील ‘आप’च्या नेत्याची बुलडाण्यात हत्या; शहरात खळबळ