बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यातील चर्चेत आलेलं मोदी मंदिर अखेर हटवलं, पाहा व्हिडीओ

पुणे | पुण्यातील औंध येथे काही दिवसांपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मंदिर उभारण्यात आलं होतं. या मंदिराची संकल्पना भाजप कार्यकर्ते मयूर मुंडे यांची होती. या मंदिरासाठी त्यांना एका फाऊंडेशनकडून आर्थिक मदत देखील देण्यात आली होती. मात्र पंतप्रधान कार्यलयातून आलेल्या आदेशानंतर आता ते मंदिर हटवण्यात आलं आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी पुढील व्हिडीओ पाहा.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

रावसाहेब दानवेंचं अब्दुल सत्तारांना ओपन चॅलेंज, म्हणाले…

“उद्धव सरकारचा काळ संपला, आता पुन्हा भाजपची सत्ता येणार

बैल विकताना मालक रडला, बैलाच्या डोळ्यातही पाणी, पाहा निशब्द करणारा व्हिडीओ

राहुल द्रविड टीम इंडियाचा प्रशिक्षक नसणार?, मिळू शकते ‘ही’ मोठी जबाबदारी

येत्या 24 तासात ‘या’ भागात मुसळधार पावसाचा अंदाज; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More