बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! पोटच्या मुलाने जन्मदात्या आईवर उचलला हात, सहन न झाल्याने माऊलीने सोडला प्राण, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | ईश्वर रुपी आत्मा म्हणजे आई, आई आपल्या लेकराला जन्माला घालते. 9 महिने पोटात सांभाळून तीच्या नंतर शेवटच्या श्वासापर्यांत देखील सांभाळते. मात्र आई आणि मुलाच्या नात्याला कलंक फासणारी एक निर्दयी घटना दिल्लीच्या द्वारका येथे घडली आहे. या घटनेमध्ये एका आईच्या पोटच्या मुलाने तीच्या कानशिलात लगावली आणि ती माऊली खाली कोसळून जागीच मृत्यू पावली.

मृत झालेल्या महिलाचा नाव कौर अवतार तर आरोपी मुलाचं नाव रणबीर अवतार असं आहे. सोमवारी दुपारी 12 वाजता बिंदापुर परिसरात कौर आणि तिच्या शेजारांच्यामध्ये पार्किंग वरुन भांडण झाली. यादरम्यान पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी ती भांडण जागेवरचं मिटावली.

कौर यांच्या मुलाने घरी आल्यावर आपल्या आईशी या घटनेबाबत चर्चा करत असताना ही चर्चा वादात पेटली. त्यानंतर हा वाद ईतका पेटला की रणबीरने त्याच्या आईच्या, कौर यांच्या जोरात कानाखाली लगावली. कानशिलात लगावताच कौर जमिनीवर कोसाळ्या आणि जागेच मृत्यू पावल्या.

दरम्यान, ही संपुर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून आरोपी रणबीर अवतार विरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे. तसेच आरोपी मुला विरुद्ध 304 अन्वये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘एनआयए’चा मोठा खुलासा! CCTV मध्ये दिसणारी व्यक्ती सचिन वाझेच!

सचिन वाझे प्रकरणावरून अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोला, म्हणाल्या…

‘ती’ घटना घडली आणि श्वेता बाॅलिवूड पासून दुरावली, श्वेता बच्चनचा राज उघडं

काय सांगता! शेतकऱ्यानं बनवली चक्क 300 किलोमीटर धावणारी इलेक्ट्रिक कार

तरुणीचा ‘हा’ पॅराग्लायडिंग व्हिडिओ होतोय खुपचं व्हायरल; विनंती पाहुन हसू आवरणार नाही, पाहा व्हिडिओ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More