केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीनंच फुंकलं वडिलांविरोधात निवडणुकीचं रणशिंग!

केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीनंच फुंकलं वडिलांविरोधात निवडणुकीचं रणशिंग!

पाटणा | केंद्रीयमंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष रामविलास पासवान यांची मुलगी आशा पासवानने त्यांच्याविरोधातच रणशिंग फुंकले आहे. त्यांनी वडिलांविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

रामविलास पासवान हे त्यांचा मुलगा आणि जमुई लोकसभा मतदारसंघाचे खासदार चिराग पासवान यांनाच जास्त प्रोत्साहन देत आहेत, असा त्यांनी आरोप केला आहे.

पक्षातील ही घुसमट आता सहन न होत नसल्याने थेट त्यांनी वडिलांविरोधात बंड पुकारलं आहे.

दरम्यान, आशा पासवान ही राम विलास पासवान यांची पहिली बायको राज कुमारी देवी यांची मुलगी आहे.  

महत्वाच्या बातम्या-

-“सवर्णांना दिलेलं 10 टक्के आरक्षण न्यायालयात टिकणार का”??

-“बाबा तुम्ही राबडी देवींची माफी मागा”

-दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या मुलीचं अपहरण करण्याची अज्ञाताकडून धमकी

-मोदी सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत- शरद पवार

-राष्ट्रवादीमध्ये मोठी घरवापसी होणार? अजित पवारांचे संकेत

Google+ Linkedin