Top News

शिवरायांचा अपमान केला तर विमानतळ बंद पाडू; शिवसेनेचा इशारा

मुंबई | मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव बदलून ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतराराष्ट्रीय विमानतळ’ असं केलं नाही तर, विमानतळ बंद करू, असा इशारा शिवसेनेनं दिला आहेे.

सध्या विमानतळाला ‘छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असं नावं आहे. मात्र हा महाराजांचा अपमान असून विमानतळाला ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव दयावं या मागणीसाठी शिवसेना आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वात विराट मोर्चा काढण्यात आला.

दरम्यान, ज्या कंपनीला विमानतळाचे कंत्राट देण्यात आलेलं आहे त्यांना महाराजांबद्दल आदर नाही, असा आरोपही शिवसेनेनं केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-…म्हणून राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीने उमेदवार दिला नाही?

-उपसभापतीसाठी विरोधकांचा उमेदवार जाहीर; पाहा कुणाला मिळाली संधी…

-अखेर मरीना बिचवरच होणार करुणानिधींचे अंत्यसंस्कार

-हिंदूंच्या राज्यात गणरायांना अत्याचार सहन करावा लागतोय- शिवसेना

-परळी म्हणजे महाराष्ट्र नव्हे; मराठा क्रांती मोर्चाची आक्रमक भूमिका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या