बारामती | श्री शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंना असं वक्तव्य करताना जनाची नाही तर मनाची कशी लाज वाटत नाही?, असा खोचक सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विचारलाय. ते बारामतीत बोलत होते.
संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराजांपेक्षा मनू हा एक पाऊल पुढं होता, असं वादग्रस्त वक्तव्य भिडेंनी पुण्यात केलं होतं. त्या वक्तव्यावर पवारांनी जोरदार टीका केली.
दरम्यान, समाजात फूट पडेल, दुही माजेल आणि स्वत:ची राजकीय पोळी कशी भाजून घेता येईल असेच प्रयत्न सध्या चालू आहेत, असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या–
-लॉर्ड्सवर भारतीयांचा कल्ला; घुमला ‘मेरे देश की धरती’ आवाज!
-भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात त्यानं चक्क तिला प्रपोज केलं, पहा पुढे काय घडलं…
-गुजरातमध्ये काँग्रेसला धक्का; दोन बडे नेते भाजपमध्ये दाखल
-शिवसेनेला मोठा धक्का; विनायक निम्हण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?
-भाजपच्या भगवद्गीता वाटपाची उद्धव ठाकरेंनी उडवली खिल्ली