देश

हा तर विरोधकांवर केलेला दुसरा सर्जिकल स्ट्राईक- रामविलास पासवान

नवी दिल्ली | हे बजेट नाही तर विरोधकांवर केलेला दुसरा सर्जिकल स्ट्राईक आहे, असं वक्तव्य लोक जनशक्ती पार्टीचे प्रमुख रामविलास पासवान यांनी केलं आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

पहिला सर्जिकल स्ट्राईक देशाच्या शत्रुंना प्रत्युत्तर देण्यासाठी केला गेला होता. आज सादर झालेलं बजेट हे दुसरा सर्जिकल स्ट्राईक ठरेल यांमुळं एनडीएच्या विरोधकांची मत कमी होतील, असं रामविलास पासवान यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पून्हा सत्तेत येतील आणि एनडीएला 400 पेक्षा जास्त जागा मिळतील, असं रामविलास पासवान म्हणाले आहेत.

दरम्यान, आज सादर झालेल्या बजेटमुळं विरोधकांना निशब्द व्हावं लागलं, असं देखील पासवान यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

गरिब व वंचित जनतेला समर्पित असा अर्थसंकल्प- नितीन गडकरी

शहीद पतीच्या पुतळ्यासोबत सेल्फी काढून पत्नीने साजरा केला लग्नाचा वाढदिवस

-5 लाखांपर्यंत करमुक्ती करण्याची लोकांची मागणी पूर्ण केली- पंतप्रधान

-“गरिबांना शक्ती आणि शेतकऱ्यांना बळ देणारा हा अर्थसंकल्प”

तुमच्या अकार्यक्षम,अहंकारी कारभारानं शेतकऱ्यांचं जीवन उद्धवस्त केलं- राहुल गांधी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या