नाशिक | आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांना दणका दिला आहे. फरांदे यांनी सादर केलेला प्रकल्प मुढेंनी रद्द केला आहे.
प्रभाग क्र. 12 मध्ये एक व्यायामशाळा सुरू असताना जिम्नॅशिअम हॉल बांधून तिथे व्यायामासाठी साहित्य पुरवणे, या संदर्भात 20 लाखांचा प्रस्ताव फरांदे यांनी केला होता. मात्र, त्या ठिकाणची व्यायामशाळा सुस्थितीत चालू असल्याचे सांगत आलेला निधी परत पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, मुंढेंनी प्रस्ताव फेटाळल्याचा प्रकार फरांदे यांनी फेटाळून लावला आहे. हा प्रस्ताव स्वतःच मागे घेतल्याचा दावा फरांदे यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-आरोप करणाऱ्यांना आरोप करु द्या; पुतण्याचा राज ठाकरेंना टोला
-उच्च न्यायालयाने वाचवली राज्य सरकारची अब्रू!
-डबलिनमध्ये रोहित-शिखरचं वादळ; आयर्लंडच्या संघाचं गलबत बुडालं
-प्लास्टिक बंदीवर राज्य सरकारचं एक पाऊल मागे; मोठा निर्णय जाहीर
-कोण होतास तू? काय झालास तू?, राजू शेट्टींनी उडवली सदाभाऊंची खिल्ली