पुणे महाराष्ट्र

खळबळजनक! भरदिवसा चौकात चादरीत गुंडाळलेला मृतदेह ठेवून दोघे पसार

पुणे | हडपसर परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. टेम्पोतून चादरीत गुंडाळलेला मृतदेह आणून मगरपट्टा येथील लोहिया उद्यानासमोर टाकण्यात आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

लोहिया उद्यानासमोर आज सकाळी साडेदहाच्या सुमारास एक टेम्पो आला. या टेम्पोतून चादरीत गुंडाळलेला मृतदेह दोघांनी बाहेर काढला. त्यानंतर उद्यानासमोर तो फेकून दोघे जण पसार झाले.

नागरिकांनी हा प्रकार पाहिला. त्यांना धक्काच बसला. चादरीत काय गुंडाळून फेकून दिलं आहे, या भीतीने काही नागरिक तेथून पळून गेले.

दरम्यान, या भयानक प्रकाराने परिसरात खळबळ माजली. याबाबत काही नागरिकांनी पोलिसांना कळवलं.

थोडक्यात बातम्या-

‘उंचे लोगों की नीची पसंद है’; मुकेश खन्नांचा अजय देवगणला टोला

मुकेश अंबानींसाठी बॅडन्यूज; 2020नं जाताजाता त्यांनाही दिला दणका!

गुड न्यूज! नव्या वर्षात आरोग्य अन् ग्रामविकास विभागात इतक्या हजार पदांची भरती

कोरोनानंतर फार मोठा बदल होईल असं मला वाटत नाही- प्रकाश आंबेडकर

“आमच्या फायद्यासाठी कायदे आणलेत म्हणता, मग ते मागे घेतल्याने कुणाचं नुकसान होणार आहे?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या