Top News महाराष्ट्र मुंबई

माझ्या हाती राज्याचं स्टेरिंग भक्कम आहे- उद्धव ठाकरे

मुंबई | राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काही मुद्यांवरून मतभेद असल्याचं दिसून आलं आहे. त्यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर वारंवार टीका होताना दिसते. अशातच मुख्यमंत्र्यांंनी सूचक वक्तव्य केलं आहे.

माझ्या हाती स्टेरिंग भक्कम आहे. माझ्या हाती राज्याचं स्टेरिंग भक्कम आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

सध्या कार आणि सरकार दोन्ही चालवत आहे. मध्ये मध्ये खड्डे आणि अडचणी येत आहेत, पण त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नसल्याचं ठाकरे म्हणाले.

दरम्यान, उद्धव ठाकरे नावाला मुख्यमंत्री असून सर्व सुत्र पाठीमागून हालतात. त्यामुळे ठाकरेंना नारळ देऊन पवारांनी सत्तेची सुत्र हाती घ्यावीत, अशी टीका भाजप आमदार आणि नेते अतुल भातखळकर यांनी केली होती.

थोडक्यात बातम्या- 

मित्रांच्या कर्जमाफीनंतर मोदी सरकारचा आता शेतकऱ्यांच्या पैशांवर डोळा- राहुल गांधी

जनतेचा महाविकास आघाडीवर ठाम विश्वास- आदित्य ठाकरे

चंद्रकांत पाटलांच्या गावात भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत केली आघाडी तरीही सेनेने भगवा फडकलाच

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री ठरले आहेत”

अजित पवार साहेब, जे जमणार नाही ते बोलू नका, कारण… -निलेश राणे

“धनंजय मुंडेंबाबत विरोधकांनी राजकारण करु नये”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या