Loading...

“उद्योगपती देशाला चुना लावून देश सोडतात तर आमचा शेतकरी कर्जामुळे देह सोडतो”

मुंबई | उद्योगपती देशाला चुना लावून देश सोडून जातात तर आमचा शेतकरी देह सोडून जातो, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेच्यावतीने आज मुंबईत पीक विमा कंपन्यान्यांच्या कार्यालयावर इशारा मोर्चा काढण्यात आला आहे. यात शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधी शिवसेना आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं.

Loading...

सरकार कुणाचही असो माणुसकी महत्वाची आणि आम्ही माणुसकी जपणारी माणसं आहोत.  आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिला.

15 दिवसात कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना पैसे मिळालेच पाहिजेत. बळीराजाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावा अन्यथा शिवसेना आपल्या पद्धतीने बघून घेईल, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

26/11 चा मास्टरमाईंड हाफिज सईदला बेड्या

-वादग्रस्त धार्मिक पोस्ट करणं तरूणीला पडलं महागात; कोर्टाने दिली ‘ही’ शिक्षा

-“अमेरिका आवडत नसेल तर देश सोडून जा”

Loading...

-शेतकऱ्यांच्या ‘या’ मागण्यांसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मंत्री, आमदारांप्रमाणे सरपंच देखील पद आणि गोपनियतेची शपथ घेणार

Loading...