बीड | परळीत मराठा ठोक मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी पोहोचलेल्या शिवसंग्रामच्या विनायक मेटेंना मराठा मोर्चेकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. वाढता विरोध लक्षात घेता विनायक मेटेंनी याठिकाणावरुन काढता पाय घेतला.
विनायक मेटे भाषणासाठी उभे राहताच आंदोलकांनी जोरदार गोंधळ घातला. मेटेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून मराठ्यांनी परळीत ठिय्या मांडला आहे. राज्यभरातून या आंदोलकांना पाठिंबा मिळताना दिसतोय. राज्यभरात या आंदोलनाचे पडसाद पहायला मिळत आहेत.
पाहा व्हीडिओ-
https://youtu.be/GzvDzP9xObM
महत्त्वाच्या बातम्या–
-शिवसैनिकांसारखे बना; छगन भुजबळांचा कार्यकर्त्यांना सल्ला
-शिवसेनेबद्दल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचं मोठं भाकीत
-गोदातिरी मराठा आमदारांच्या नावाने दशक्रिया विधी
-शेतकऱ्यांनी कायदा हातात घेऊन आंदोलन पुढं चालवलं- राजू शेट्टी
-हिंगोलीत मराठा क्रांती मोर्चाला हिंसक वळण; 3 बसची तोडफोड
-संतप्त मराठा आंदोलकांच्या निशाण्यावर आता मराठा आमदार