बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विनायक मेटेंनी अपघाताच्या एक दिवसआधी व्यक्त केली होती ‘ही’ अपेक्षा

मुंबई | विनायक मेटे यांच्या निधानाने सर्वांना धक्काच बसला. अपघाताच्या एक दिवसाआधीच विनायक मेटे यांनी माध्यमांशी संवाद साधत एक अपेक्षा बोलावून दाखवली होती.

युती सरकारच्या काळात भाजपने रासप. रिपाइं, शेतकरी संघटनेला मंत्रिपद दिले. मात्र शिवसंग्रामला दिलेला शब्द ते पाळू शकले नाहीत. परंतु याचा अर्थ भाजप मित्रपक्षांना संपवत आहे, असं म्हणता येणार नसल्याचं विनायक मेटेंनी सांगितलं.

ज्यात भाजपाचे सरकार सत्तेत आलं आहे. अडीच वर्षाच्या काळात शिवसंग्रामला दिलेला शब्द ते पाळतील, याबद्दल तीळमात्र शंका नाही, असा विश्वास विनायक मेटे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला होता.

थोडक्यात बातम्या- 

नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यांवरून सांगितले 5 संकल्प, म्हणाले…

‘स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेली मी पहिली व्यक्ती ज्याला…’, पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

तळागाळातील जनता समृद्ध व्हावी हेच महात्मा गांधीजींचं स्वप्न होतं- नरेंद्र मोदी

देशानं गुलामीच्या विरोधात नेहमीच आवाज उठवला- नरेंद्र मोदी

लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More