पाणी पिण्यासंदर्भात आयसीसीचा नवा नियम; विराटच्या तोंडचं पाणी पळालं!

नवी दिल्ली | आयसीसीने पाणी पिण्यासंदर्भात एक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भारताचा कर्णधार विराट कोहली चांगलाच हैराण झाला आहे.

आयसीसीच्या नव्या नियमानूसार खेळाडूंना 45 मिनिटं पाणी पिण्यास बंदी घालण्यात आली आहे. विकेट गेल्यानंतर किंवा ओव्हर संपल्यानंतर खेळाडू पाणी पिऊ शकतात.

खेळामध्ये व्यत्यय येऊ नये, तसंच नियोजित वेळेत खेळ पूर्ण व्हायला हवा यासाठी आयसीसीनं हा नवा नियम आणला आहे. 

राजकोटमध्ये तापमान जास्त होतं. अशा परिस्थितीत 45 मिनिटं पाणी न पिणं कठीण होतं. आयसीसी याकडे लक्ष देईल, असं विराट कोहलीने म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये कुणाची सत्ता? टाईम्स नाऊचा सर्व्हे जाहीर

-शिवराज सिंग पास होणार; मध्य प्रदेशात पुन्हा कमळ फुलणार!

-मध्य प्रदेशप्रमाणे छत्तीसगडमध्येही भाजप सत्ता राखणार!

-राजस्थानमध्ये भाजपला मोठा झटका; काँग्रेसची सत्ता येणार!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या