विराटने क्रिकेटमधील ‘हा’ प्रकार खेळण्यास दिला नकार

मुंबई | भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने क्रिकेटमध्ये नव्याने सुरु होत असलेल्या एका खेळात भाग घेण्यास नापसंती दर्शवली आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड 100 चेंडूंचा सामना असलेल्या क्रिकेटचा नवा प्रकार सुरु करणार आहे. 

क्रिकेटमधील व्यावसायिकतेचा क्रिकेटवर परिणाम होत आहे, याचे मला दु:ख आहे. या खेळात जे लोक सहभागी झाले आहेत त्यांना यात थरार, मनोरंजन वाटते. परंतु मला हा प्रकार खेळायला नाही आवडणार, असं विराटने म्हटलं आहे. 

दरम्यान, विराटने यावेळी क्रिकेटमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटला प्राधान्य दिला. त्या प्रकाराचा विस्तार करण्याचा सल्लाही विराटने दिला.

महत्त्वाच्या बातम्या-

-राहुल गांधी प्राथमिक शाळेतल्या मुलासारखं बोलतात- अरूण जेटली

-नाशिक पालिका आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात तक्रार दाखल!

-विरोधकांकडे मुद्दे नसल्यामुळे ते छिंदम..छिंदम करतात- भाजप खासदार

-मुंबईतील तब्बल 40% तरूणाई तणावाखाली!

-भिडे आणि एकबोटेंना पाठीशी घालण्यासाठी सरकारचा प्रयत्न- धनंजय मुंडे

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या