नवी दिल्ली | मला पंतप्रधानपदाची हाव नाही. तसंच सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांनाही नसावी, असं मला वाटतं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
आगामी निवडणुकांसाठी विरोधकांना एकत्र आणण्यासाठी सोनिया गांधी आणि देवेगौडा यांच्यासह संपुर्ण देश पिंजून काढू. त्यामुळे भाजपला सक्षम पर्याय असल्याचा विश्वास लोकांना वाटेल, असं त्यांनी म्हटलं.
दरम्यान, सध्या तरी पंतप्रधान कोण होणार, हा विषय बाजूला सारावा. व्यवहारिक दृष्टीकोनातून राज्यस्तरीय युत्या कराव्यात, असा सल्लाही त्यांनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा आरक्षण मार्गी लागेपर्यंत मेगाभरतीला स्थगिती!
-मुख्यमंत्रीच काय खडसेंना पंतप्रधानही व्हावेसे वाटेल- गिरीश महाजन
-शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या ‘छिंदम’ला उद्या भाजपने कवटाळे तर नवल वाटायला नको!
-…म्हणून अमित शहांनी घेतली धोनीची भेट
-सरकारवर दबाव आणून मराठा समाज आरक्षण मिळवतोय!
Comments are closed.