बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पत्नीला किस करायला गेला अन् पँटच आली खाली, नवरदेवाच्या उडालेल्या फजितीचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली | सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होतो. तसेच सध्या सोशल मीडियावर कपल व्हिडीओंना मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. अशातच एक मजेशीर कपल व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवरा आपल्या बायकोला किस करयाला जातो आणि गम्मतच होते.

संबंधित व्हिडीओमध्ये एक जोडपं कपल डान्स करत आहे. डान्स करताना नवरा त्याच्या बायकोला किस करायला जातो. मात्र त्यावेळी त्याची पँट खाली येते. मात्र एवढ होऊन देखील नवरा न लाजता परिस्थिती सांभळून पुन्हा डान्स करु लागतो. रोमँटिक मूडमध्ये डान्स करताना किस करायला गेल्यावर पँट खाली पडल्यामुळे नवऱ्याला त्याच्या पत्नीचा हात सोडून पँन्ट सांभळावी लागते.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर ‘यंग लँड लाॅर्ड’ या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. तसेच लोकांना देखील हा व्हिडीओ पाहिल्यावर हसू आवरलं नसून अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर सध्या कपल व्हिडीओ प्रचंड प्रसद्धीस आहेत. या व्हिडीओंमध्ये नवरा बायकोंमधील बाँडिंग दिसून येते. अशातच या व्हिडीओने लोकांना प्रचंड हसवलं आहे. हा कपल व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामवर प्रचंड ट्रेंडिंगमध्ये आहे. तसेच या व्हिडीओमध्ये संबंधित व्यक्तीची पत्नी देखील डान्समध्ये मग्न होऊन आपल्या नवऱ्यासोबत टाईम स्पेंण्ड करत आहे.

पाहा व्हिडीओ :

थोडक्यात बातम्या-

लग्न पार पडताच नवऱ्याचा हात लावून घेण्यास नवरीचा नकार, पाहा व्हायरल व्हिडीओ

“…तोपर्यंत आपल्याला चीनसमोर झुकावं लागेल”; मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य

…म्हणून पठ्ठ्यानं टी-शर्टवरवरच छापलं वॅक्सिनेशन सर्टिफिकेट, पाहा फोटो!

लाल किल्ल्यावरील नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील सर्व महत्त्वाचे मुद्दे एकाच ठिकाणी!

लसीचे दोन्ही डोस घेऊन देखील ‘इतक्या’ रुग्णांना डेल्टा प्लसची लागण!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More