बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

1 नोव्हेंबरपासून व्हॅट्सअॅप होणार बंद, ‘या’ अँड्राॅइड फोनवर व्हाॅट्सअ‌ॅप होणार बंद

मुंबई | नुकतंच फेसबुकच्या मालकीचं असलेल्या व्हाॅट्सअॅपने नवीन घोषणा केली आहे. या घोषणेनी अनेकांची चिंता वाढवली आहे. 1 नोव्हेंबरपासून अनेक स्मार्टफोन्समधील व्हॅट्सअॅप बंद करण्यात येणार आहे. यामध्ये आयओएस सारख्या अनेक मोठ्या मोबाईल कंपन्यांचा समावेश आहे.

व्हाॅट्सअॅप अँड्राॅइड आणि आयओएस प्लॅटफाॅर्मच्या जुन्या आवृत्यांच्या समर्थन देणार नाही. आँड्राॅइड ओएस 4.1 आणि आयओएस 10 आणि त्याहून अधिकचे फोन वापरणारे वापरकर्ते इन्स्टंट मेसेजिंग अॅप वापरु शकतील, असं व्हाॅट्सअॅपनं म्हटलंय.

WhatsApp अनेक स्मार्टफोनवर 1 दिवसात काम करणं बंद करेल आणि जर तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप बंद असेल तर तुम्ही तुमच्या जुन्या स्मार्टफोनवर मेसेज, फोटो किंवा व्हिडिओ पाठवू किंवा पाहू शकणार नाही, असंही व्हाॅट्सअॅपनं सांगितलंय.

व्हाॅट्सअॅप बंद होणाऱ्या फोनच्या यादीत खालील फोनचा समावेश आहे- Apple: Apple iPhone 6S, Apple iPhone 6S Plus आणि Apple iPhone SE Samsung :Samsung Galaxy Trend Lite, Samsung Galaxy SII, Samsung Galaxy Trend II, Samsung Galaxy S3 Mini, Samsung Galaxy Core, Samsung Galaxy Xcover 2 आणि Samsung Galaxy Ace 2

थोडक्यात बातम्या-

‘त्या’ प्रकरणात पार्थ पवारांचं नाव घेताच अजित पवार भडकले, म्हणाले ‘पोरांची नावं घेऊन…’

धक्कादायक! जीव वाचवताना हात सुटला, खाली पडून रहिवाशाचा मृत्यू

‘त्याला काही लाज, लज्जा, शरम आहे की नाही?’; भर पत्रकार परिषदेत अजित पवार संतापले

“बॉलिवूड बाहेर घेऊन जाण्यासाठी काही मुख्यमंत्री आले होते पण…”

“केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी केला जातोय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More