Top News खेळ

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मुंबईतील रस्ता चुकतो तेव्हा….

मुंबई | मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यांमध्ये अनेकांचा गोंधळ होता. याला खुद्द सचिन तेंडूलकर देखील अपवाद ठरलेला नाहीये. सचिन देखील एका ठिकाणी जात असताना रस्ता चुकला आणि तेव्हा नेमकं काय झालं याबद्दल त्याने सोशल मिडीयावर शेअर केलंय.

सचिनने सोशल मिडीयावर एक व्हिडीयो शेअर केलाय. ज्यामध्ये तो रस्ता चुकला असून मुंबईतील एका रिक्षावाल्याने त्याला मदत केली आहे. मला फॉलो करा असं सांगत त्या रिक्षावाल्याने सचिनला इच्छित स्थळी पोहोचवलं आहे.

सचिनने त्याला मदत केलेले रिक्षा चालक मंगेश फडतरे यांचे आभारही मानले आहेत. सचिन भेटला म्हणून अतिशय आपलेपणाने त्या रिक्षा चालकाने देखील क्षणांचा संवाद साधत त्याला हक्कानं मदतीचा हात पुढे केला.

आपल्याला सचिन तेंडुलकर भेटला याचा आनंद मंगेश यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत होता.

महत्वाच्या बातम्या-

आम्ही सुपारी घेणारे, मग तुम्ही हप्ते घेणारे आहात का?; मनसेचा शिवसेनेला सवाल

“ठाकरे सरकार मनसेला घाबरतं, भाजपच्या मोर्चाला परवानगी, आम्हाला का नाही?”

‘लस लवकर येऊ दे, अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे’; अजित पवारांचं विठूरायाच्या चरणी साकडे 

 चंगू मंगूच्या फालतू गप्पा, फुकट्या लोकांना बघायला इंटरेस्ट नाही; मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीवर निलेश राणेंची टीका

‘क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर हजर राहा’; प्रताप सरनाईकांना ईडीचे समन्स

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या