मुंबई | मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाची शपथ घेऊन सांगावं मराठ्यांना आरक्षण कधी मिळणार? असा प्रश्न प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला. ते पत्रकारांशी बोलत होते.
सरकारने लोकांची विश्वासहर्ता गमावली आहे, सरकारने आरक्षणासंदर्भात आर्थिक निकषाची चाचपणी करावी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, असंही ते म्हणाले.
दरम्यान, भाजप सरकाराने शेतकऱ्यांची प्रश्न मार्गी लावले तर देशात कुठलंच आंदोलन होणार नाही, असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या–
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात तीव्र संताप, राजीनाम्याची मागणी
-मुख्यमंत्र्यांना मंदिरात जाण्यापासून रोखणं कितपत योग्य?; उपराष्ट्रपतींचा सवाल
-उद्या मुंबई बंद; मराठा क्रांती मोर्चाची घोषणा
-मराठा आमदारांविरोधात तीव्र संताप; श्रद्धांजलीचे फोटो व्हायरल
-महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा ‘तो’ जुना फोटो व्हायरल
-मराठा आंदोलनाला दिशा देण्यासाठी पुण्यात बैठक सुरू