Top News

नरेंद्र दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सचिन अंदुरे नेमका आहे तरी कोण?

522522409

औरंगाबाद | डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा मारेकरी अखेर सापडला आहे. सीबीआयने आरोपीला औरंगाबादमधून अटक केली आहे. सचिन अंदुरे असं गोळ्या झाडणाऱ्या आरोपीचं नाव आहे.

नेमकं काय करत होता आरोपी-

-मुळात सचिन अंदूरे हा दौलतबादचा रहिवाशी आहे. मात्र कामानिमित्त तो औरंगाबादमध्ये राहत होता.

-औरंगाबादमधील राजारामबागमधील वेणू निवासस्थानात तो वास्तव्याला होता.

-सचिन अंदुरेचं लग्न झालेलं असून त्याला ३ महिन्याची एक लहान मुलगी आहे.

-औरंगाबादमधील एका कापड दुकानात तो कामाला होता.

-तसंच त्यांचा कोणत्याही पक्षाशी संघटनेशी संबंध नसल्याचं समजतंय.

-मात्र त्यांच्या फेसबुकवरून प्रखर हिंदुत्ववादी पोस्ट केलेल्या आहेत.

सध्या सीबीआयने त्याला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

-डॉ. नरेंद्र दाभोलकरांवर गोळी झाडणाऱ्या आरोपीला अटक

-हर्षवर्धन जाधव काढणार नवीन पक्ष; लवकरच करणार घोषणा

-राज्यात सर्वात जास्त पगार नाशिक महापालिकेत- तुकाराम मुंढे

-2019 पर्यंत पुणेकरांची होणार कचराकोंडीतून कायमची सुटका!

-केरळमधील पूर हा नैसर्गिक नव्हे तर मानव निर्मित संकट आहे!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या