मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या रिलेशनशिपबद्दल सगळ्यांना माहित आहे. याचसंदर्भात मलायकानं एका मुलाखतीत अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत.
मलायकानं ती आणि अर्जुन कपूर एकत्रित क्वॉरंटाईन होते आणि एकमेकांसोबत व्यतित केलेला वेळ हा तिच्यासाठी खास होता, असं सांगितलंय.
एका मुलाखतीच्या दरम्यान कोणत्या अभिनेत्यासोबत क्वॉरंटाईन राहण्याची इच्छा आहे असा प्रश्न मलायकाला विचारण्यात आला होता. त्यावर मलायकाने हा खुलासा केला.
या क्वॉरंटाईनच्या काळात एका मजेदार अभिनेत्यासोबत आपला वेळ घालवल्याचं मलायकानं सांगितलं. या संपूर्ण काळात ते दोघं एकत्रच राहिले. आता तो अभिनेता अर्जुन कपूर होता हे जगजाहीर आहे.
थोडक्यात बातम्या-
‘बॉक्सिंग डे टेस्ट’ म्हणजे काय?; जाणून घ्या यामागचं कारण…
“संजय राऊत शिवसेनेला खड्ड्यात घालण्याचं काम करतायत”
मुंबईत मोठं सेक्स रॅकेट उघडकीस; अभिनेत्रीचा सहभाग आढळल्याने खळबळ
अॅमेझॉनला दणका दिल्यानंतर मनसेने पश्चिम रेल्वेला दिला हा इशारा!
अजिंक्य रहाणेच्या झुंजार फलंदाजीसमोर कांगारू बेजार; पहिल्या डावात भारताकडे आघाडी
Comments are closed.