मुंबई | महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना वाटलं नाही अजित पवार उपमुख्यमंत्री झालेत. त्यांना ही इमारत दाखवावी. मी हे लक्षात ठेवेन. शेवटी माझ्या लेकालाच वाटलं मला इथे आणावं, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र सरकारने मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाची इमारत आता सर्वसामान्यांनाही पाहता येणार आहे. सर्वसामान्यांसाठी हेरिटेज वॉकची सुविधा सुरु केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या हेरिटेज वॉकचं उद्घाटन झालं. यावेळी अजित पवारांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचं कौतुक केलं.
दरम्यान, पर्यटन मंत्री चांगलं काम करत आहेत. मात्र हेरिटेज वॉकल मराठी शब्द शोधला पाहिजे कारण आपण मराठीचे पुरस्कर्ते आहोत, असं अजित पवार म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
“मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा”
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी ठाकरे आहेत हे कर्नाटकच्या सरकारने आता विसरू नये- संजय राऊत
सेक्स करताना अतिउत्साह पडला महागात, तरूणाला गमवावा लागला आपला जीव!
“धवलसिंह यांनी ज्याप्रमाणे बिबट्याची शिकार केली त्याचप्रकारे ते भाजपची शिकार करतील”