नाशिक

16 मराठा मोर्चेकरी स्वत:हून अटक; हिना गावितांना गुन्हा सिद्ध करण्याचं आव्हान

धुळे | खासदार डॉ. हीना गावित यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात 16 आंदोलक स्वतः हजर झाले. त्यांनी हिना गावितांना गुन्हा सिद्ध करण्याचं आव्हान केलं आहे.

धुळ्यामध्ये हिना गावितांवर मराठा मोर्चेकऱ्यांनी हल्ला केला होता. त्यामुळे गावितांनी मोर्चेकऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, अतिउत्साही आंदोलकांकडून हे चुकीचं कृत्य झाले आहे. या प्रकरणी दिलगिरी व्यक्त करीत आहोत, आंदोलकांचा असे निंदनीय कृत्य करण्याचा हेतू नव्हता. असं मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरेंनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-सवर्णांनाही आरक्षण द्या; मायावतींची मागणी

-आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना पाठवलं रक्तानं लिहिलेलं निवेदन!

-आता आरक्षणासाठी लिंगायत समाजही रस्त्यावर उतरणार!

-करूणानिधींच्या अंत्यसंस्कारावेळी समर्थकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज!

-चित्रपट दाखवणं तुमचं काम आहे, खाद्यपदार्थ विकणं नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या