नवी दिल्ली | देशात पहिल्यांदाच 25 लाखांचे केस चोरीला गेले आहे. ही विचित्र घटना दिल्लीतील नांगकोईल या भागात घडली आहे.
वीग तयार करणाऱ्या उद्योजकाकडून ही चोरी करण्यात आली. हे केस तिरूपती बालाजी आणि अन्य ठिकाणावरून 25 लाख रुपयांना विकत आणले होते.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तसंच सर्व मुद्देमाल पुन्हा मिळवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-योगींचे पोलिस पैसे घेऊन कोणाचाही एन्काऊंटर करू शकतात!
-“उद्धव ठाकरेंना कायद्याबद्दल ज्ञान नाही, असं त्यांचेच खासदार मान्य करतात”
-…म्हणून 9 ऑगस्टला मुंबईत मराठा आंदोलन होणार नाही
-वाळू माफियांची दादागिरी; तहसिलदारावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न
-पैशासाठी केले सख्ख्या काकीनेच पुतण्याचं अपहरण