Loading...

बापाला शुभेच्छा देणार नाहीस का?; ट्विटरवर ट्रेंड सुरु

नवी दिल्ली | भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना ट्विटरवर भारतीय नेटकऱ्यांनी पाकिस्तानला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. बापाला शुभेच्छा देणार नाहीस का?, असा सवाल भारतीय विचारत आहेत.

ट्विट करणाऱ्या भारतीयांची संख्या खूपच मोठी आहे. त्यामुळे #AbbuKoWishNahiKaroge हा हॅशटॅग ट्विटर ट्रेंडिंगमध्ये सर्वात वर पोहोचला आहे.

Loading...

काश्मीरमधील कलम 370 हटवल्यामुळे पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील वातावरण तणावपूर्ण बनलं आहे.

दरम्यान, काल पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन पार पडला. यावेळी भारतीयांनी #HappyBirthdayBeta हा हॅशटॅग ट्रेंड केला होता.

 

Loading...

Loading...

व्हॉट्सअपवर बातम्या हव्या असतील तर 8275536080 हा नंबर सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवर Start असा मेसेज पाठवा…

महत्वाच्या बातम्या-

-पबजी खेळण्याचं व्यसन लागलं; अन् त्यासाठी चोरल्या 8 सायकली

-“हिंदुस्थान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा…”

-“तुम्हाला 70 वर्षात जमलं नाही, ते आम्ही 70 दिवसात करुन दाखवलं”

-पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून तिन्ही सैन्यदलांबाबत मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील सर्व मुद्दे एकाच ठिकाणी

Loading...