पुणे महाराष्ट्र

अजित पवारांचं भाषण सुरु असताना जिल्हाध्यक्षांचं मोबाईलमध्ये तोंड, पुढं काय झालं?

पुणे | मोबाईलमध्ये दिवसरात्र व्यस्त असणाऱ्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी चांगलंच झापलं आहे. विशेष म्हणजे व्यासपीठावर बसलेल्या जिल्हाध्यक्षांनाही त्यांनी उपरोधिकपणे सुनावलं आहे.

काल इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शरद कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. यावेळी अजित पवारांनी विविध विषयांवर फटकेबाजी केली.

आम्ही इकडं भाषण करतो आणि काहीजण मोबाईलमध्ये तोंड घालून बसतात, असं म्हणत त्यांनी व्यासपीठावर बसलेल्या जिल्हाध्यक्षांकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. यामुळे सभेत एकच हशा पिकला.

मोबाईलमध्ये आजची पिढी वाया जात आहे, आम्ही पण मोबाईचा वापर करतो पण इतकं नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-सोनिया गांधींचे निकटवर्तीय आणि राज ठाकरे यांच्यात 20 मिनिटे चर्चा!

पोटनिवडणूक : जिंदमध्ये भाजप मोठ्या विजयाच्या दिशेने; काँग्रेस तिसऱ्या स्थानावर

राजस्थानच्या रामगडमध्ये काँग्रेसचा विजय; भाजपला चारली पराभवाची धूळ

मुख्यमंत्रिपदावर असेपर्यंत भ्रष्टाचार करत रहायचा का?,अण्णांचा सरकारला सवाल

-रोहित शेट्टीचा दिलदारपणा, ‘सिम्बा’च्या कमाईतील मोठा वाटा मुंबई पोलिसांना

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या