संभाजी भिडेंची प्रवृत्ती ठेचून काढा; अजित पवारांचा आदेश

अहमदनगर | मनु हा संत ज्ञानेश्‍वर व तुकारामापेक्षा श्रेष्ठ आहे, असं म्हणणाऱ्या संभाजी भिडेंची प्रवृत्ती ठेचून काढा, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले. ते अकोल्यातील शेतकरी मेळाव्यात बोलत होते.

मला नाही अब्रु आणि मी कशाला घाबरू, अशी सध्या भाजप सरकारची अवस्था झालेली आहे, अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली.

दरम्यान, वारकरी विचार पुढे नेला पाहिजे. दाभोळकर, पानसरेंची हत्या का झाली? याचे मास्टर माइंड कोण आहेत, याचा शोध घेणे गरजेचे आहे, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-काँग्रेसनं पुकारलेल्या ‘भारत बंद’ साठी राज ठाकरेही उतरणार मैदानात

-धक्कादायक! 63 जागांच्या वादात MPSCच्या 314 जागांच्या नियुक्त्या रखडल्या

-सनातन आणि संघाचे मधूर संबंध, मोहन भागवतांनी खुलासा करावा- विखे-पाटील

-उमेदवारीसाठी काँग्रेसने टाकलेली ‘ती’ अट अखेर मागे

-मला नाही अब्रु मी कशाला घाबरू; अजित पवारांची भाजपवर सडकून टीका

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या