Loading...

…म्हणून बंगालमध्ये माझ्या रॅलीवर हल्ला करण्यात आला- अमित शहा

नवी दिल्ली | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजप नेत्यांमध्ये टोकाचा वाद निर्माण झाल्याचं दिसतंय. मंगळवारी झालेल्या भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रॅलीत मोठी जाळपोळ आणि तोडफोड झाल्याचं पाहायला मिळालं.

अमित शहा यांनी या वादावर भाष्य केलं आहे. आमच्या सभेला प्रचंड गर्दी जमली होती. त्यामुळे तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर हल्ला केला, असा आरोप त्यांनी केला आहे.

Loading...

ममता बॅनर्जी बंगालमध्ये हिटलरशाही राबवत आहेत. बंगालच्या जनतेनं ही गुंडगिरी लवकरच थांबवली पाहिजे, असं शहा म्हणाले आहेत.

दरम्यान, तृणमूल आणि भाजप यांच्यातील वाद विकोपाला गेला असून निवडणूक संपपर्यंत तरी हा वाद संपण्याचे चिन्ह नाहीत.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-सुप्रिया सुळेंविषयी आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या तरुणाला कार्यकर्त्यांचा चोप

-…तर मला उपपंतप्रधानपद मिळावं; चंद्रशेखर राव यांची मागणी

-भाजपला 185 जागांवरच समाधान मानावं लागेल; जितेंद्र आव्हाडांचं भाकित

Loading...

-भाजपचे मंत्री दुष्काळग्रस्त भागात जायला घाबरतात; अजित पवारांचा टोला

-लोकांना माझ्यात गोपीनाथ मुंडेंची छबी दिसते- धनंजय मुंडे

Loading...