अहमदनगर | राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपाप्रकरणी अण्णा हजारेंची माफी मागावी अन्यथा त्यांच्याविरोधात फौजदारी आणि दिवाणी खटला दाखल करण्यात येईल, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.
अण्णा हजारे हे संघाकडून आणि वकिलांकडून पैसे घेऊन उपोषण करतात, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता.
मी माझ्या आयुष्यात 5 रुपयांचीही लाच घेतली नाही आणि मी कधी कोणत्या संस्थेच्या जवळही गेलो नाही, असं अण्णा हजारेंनी सांगितलं आहे.
दरम्यान, नवाबांनी केलेल्या आरोपावरुन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलगिरीदेखील व्यक्त केली होती.
महत्वाच्या बातम्या-
–जो स्वत:चं घरं सांभाळू शकत नाही, तो देश सांभाळू शकत नाही- गडकरी
-“देशाच्या पंतप्रधानांचे कामकाज म्हणजे एका नव्या नवरी सारखे”
-आम्ही साधू संतांसोबत भव्य राम मंदिर बांधणार आहोत- अमित शहा
–भारताचा न्यूझीलंडवर ऐतिहासिक विजय, 4-1ने मालिका टाकली खिशात
-धोनीच आला मदतीला, केदारला दिलेल्या टीप्समुळे सामन्याला कलाटणी