औरंगाबाद महाराष्ट्र

धनगर आरक्षणासाठी आणखी एका तरूणाची आत्महत्या!

परभणी | धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी तरूणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सेलू तालुक्यातील गोमेवाकडी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.

मराठा आरक्षणासाठी राज्यभर मराठा समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा तरूणांचंही आत्महत्या सत्र सुरू आहे. त्याचं लोण धनगर तरूणांपर्यत पोहचलेलं पाहायला मिळतंय.

दरम्यान, आरक्षण कायद्यानी लढवून मिळवू, मात्र तरूणांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये, असं आवाहन धनगर समाजाकडून करण्यात येत आहे

महत्त्वाच्या बातम्या-

-शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कुटुंबातील प्रत्येकाला दीड लाखाची कर्जमाफी!

-जन-धन योजनेच्या खातेदारांना 15 ऑगस्टला मिळू शकते मोदींकडून भेट

-मराठवाड्यात तब्बल 5 हजार मराठा मोर्चेकऱ्यांवर गुन्हे दाखल!

सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी- अशोक चव्हाण

-आरक्षणात कोणतेही बदल करणार नाही- नरेंद्र मोदी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या