Top News

‘मेरे सपनो की राणी कब आयेगी तू’; व्हॅलेंटाईन डेला अशोक चव्हाणांचं प्रेमगीत

नांदेड | अभिनेता रितेश देशमुख याने घेतलेल्या मुलाखतीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं नवं रूप पहायला मिळालं. रितेशच्या प्रश्नांची अशोक चव्हाण यांनी दिलखुलासपणे उत्तरं दिली. तसेच अशोक चव्हाण यांनी यावेळी गाणंही गायलं.

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच अशोक चव्हाणांनी ‘मेरे सपनो की राणी कब आयेगी तू’ हे गाणं गायलं. यावर उपस्थित तरूणांनी जोरदार प्रतिसाद दिला.

शंकरराव चव्हाण जनशताब्दी निमित्ताने नांदेडमध्ये अशोक चव्हाण आणि त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांची मुलाखत घेतली. या कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच पुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

दरम्यान, तुम्ही अशोक चव्हाण यांच्यात कोणता गुण पाहिलात ज्यामुळे तुम्ही संसार थाटण्याचा निर्णय घेतला, असा प्रश्न रितेशने अमिता यांना विचारला होता. त्यावर अशोक चव्हाण यांच्यामधला प्रामाणिकपणा मला सर्वाधिक भावला अन् मी लग्नाचा निर्णय घेतला, असं त्यांनी सांगितलं.

ट्रेंडिंग बातम्या- 

शपथविधी सोहळ्याला केजरीवालाचं पंतप्रधान मोदींना निमंत्रण

“अशी फाटक्या झोळीला ठिगळे लावण्यापेक्षा मोदीजी जरा इकडे बघा…”

महत्वाच्या बातम्या- 

…तिथं कार्यकर्त्यांसोबत बसलो तर बायको हाकलून देईन-अजित पवार

“अशोक चव्हाण यांचा प्रामाणिकपणा भावला अन् लग्नाचा निर्णय घेतला”

पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठीची आरएसएस संदर्भातील कार्यशाळा अखेर रद्द

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या