बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! एमपीएससीकडून ‘इतक्या’ पदांसाठी भरती

मुंबई | राज्यात एमपीएससी आयोगानं रिक्त पदांसाठी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भरती झाली नव्हती त्यामुळे एमपीएससीचे विद्यार्थी पुन्हा आक्रमक झालेले पहायला मिळत होते. त्यातच आता एमपीएससी उमेदवारांना आयोगाने दिलासा…

‘त्या 28 भाजप नेत्यांची प्रकरणं उघड करणार’; संजय राऊतांचा गंभीर इशारा

मुंबई | महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून राज्यात भाजप आणि शिवसेनेत टोकाचा वाद होत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली आहे. अशात राऊतांच्या एका वक्तव्यानं चर्चांणा उधाण आलं आहे.…

राजद्रोहाच्या खटल्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल!

नवी दिल्ली | राज्यासह देशभरात गाजत असलेल्या राजद्रोह कायद्यावर आता सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राजद्रोह कायद्याचं कलम सर्वोच्च न्यायालयानं तात्पुरतं रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. राजद्रोह कायद्याबाबत केंद्र…

“NIA कारवाईतून दिग्गज नेत्यांची नाव उघड होणार”

मुंबई | राज्यासह देशात केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई करण्याचा सपाटा चालवला आहे. अशात राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर आता एनआयएनं राज्यात मोठी कारवाई केल्याचं समोर आलं आहे. कारवाईनंतर राज्यातील वातावरण…

मुंबईचं टेन्शन वाढलं! फाॅर्मात असलेला हुकमी एक्का स्पर्धेबाहेर

मुंबई | आयपीएलचा पाचवेळेचा विजेता संघ मुंबई इंडियन्स यंदाच्या हंगामात आपल्या लौकिकाला साजेशा खेळ करत नाहीयं. परिणामी मुंबई संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. अशातच संघाला आणखीन एक मोठा धक्का बसला आहे. मुंबईच्या फलंदाजीचा कणा असलेला…

चक्रीवादळाचा ‘या’ तीन राज्यांना बसणार फटका, अलर्ट जारी

मुंबई | नागरिक मोठ्या प्रमाणात उष्णतेमुळं  त्रस्त झाले असताना हवामान विभागानं एक इशारा दिला आहे. राज्यात लवकरच चक्रीवादळ धडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. बंगालच्या उपसागराच्या अग्नेय भागात…

“मी मुंबईचा मराठी माणूस, हे शहर आमच्या बापाचं आहे”

मुंबई | राज्यात विविध प्रश्नांवरून महाविकास आघाडी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद होत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी परत एकदा भाजप नेते किरीट सोमय्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी राऊतांनी मराठीचा मुद्दा देखील उपस्थित केला आहे.…

संदीप देशपांडेंच्या अडचणीत वाढ! अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव

मुंबई | सर्वत्र सध्या हनुमान चालीसा आणि भोंग्यांचा मुद्दा चर्चेत आहे. अशातच मनसे नेते संदीप देशपांडेंच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. देशपांडेंवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप देशपांडे आणि…

दहावी-बारावीच्या निकालाबाबत महत्त्वाची माहिती समोर

मुंबई | कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळानंतर राज्यातील शाळा-महाविद्यालय बहरलेली आहेत. अशात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यास उशीर होत असल्यानं पालक नाराजी व्यक्त करत आहेत. बोर्डाचा निकाल हा नेहमीपेक्षा उशीरा…

श्रीलंकेत पुन्हा आणीबाणी! महिंदा राजपक्षेंचा राजीनामा

कोलंबो | श्रीलंकेचा पंतप्रधान महिंदा राजपक्षेंनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजपक्षेंच्या राजीनाम्यानंतर श्रीलंकेला महागाईच्या खाईत ढकलणाऱ्या व्यवस्थेचा शेवट झाला आहे. महिंदा राजपक्षेंच्या काळात श्रीलंकेवर ही परिस्थिती ओढवली आहे.…

कृष्णप्रकाश यांच्या अडचणीत वाढ?; दुसऱ्या लेटरबॉम्बने पोलीस दलात खळबळ

पुणे | कृष्णप्रकाश यांच्यावर आज दुसरा लेटरबॉम्ब पडला आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेंनी कृष्णप्रकाशांची कारकिर्द संशयास्पद असल्याचा आरोप केला. आहे. कृष्णप्रकाश…

जेवण महागणार! गॅस तब्बल ‘इतक्या’ रूपयांनी महागला

नवी दिल्ली | गेल्या काही महिन्यांपासून देशात महागाई प्रचंड वेगानं वाढताना दिसत आहे. परिणामी केंद्र सरकारला देखील टीकेचा सामना करावा लागत आहे. अशातच महागाई कमी होण्याऐवजी परत एकदा वाढल्याचं दिसत आहे. घरगुती सिलेंडरचे भाव 50 रूपयांनी वाढले…

“उद्धवजी टोमणे मारणं सोडत नाहीत आणि माझी पत्नी…”; फडणवीसांनी स्पष्टच…

मुंबई | राज्याच्या राजकारणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सध्या शीतयुद्ध रंगलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. त्यावर बोलताना फडणवीस यांनी ठाकरेंना…

“देवेंद्रजी खरंच 30-35 पोळ्या खायचे?”, अमृता फडणवीस म्हणाल्या…

मुंबई | गेल्या काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीसांच्या पुरणपोळी खाण्याबद्दल एक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्याच्या राजकारणात यावर बरीच चर्चा झाली. आता माझा कट्ट्यावर बोलताना अमृता फडणवीसांनी…

“देवेंद्रजींनी सांगितलं म्हणून काही ट्विट डिलीट केल्या, नाहीतर मी कोणाच्या बापाला…”

मुंबई | राज्याच्या राजकारणात सध्या भाजप आणि महाविकास आघाडीत जोरदार वाद होताना दिसत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची राजकारणात असो किंवा समाजकारणात जोरदार चर्चा असते. अमृता फडणवीस यांनी महाविकास…

“मी पुन्हा येईन म्हटलो पण केव्हा सांगितलं नव्हतं, अजूनही सांगतो पुन्हा नक्की येणार”

मुंबई | राज्याच्या राजकारणातील मातब्बर नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आपल्या वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत फडणवीसांना प्रचारावेळी मी पुन्हा येईन या वाक्यानं धुमाकूळ घातला होता. आता परत एकदा ते वाक्य ऐकायला…

क्रिकेट जगतात खळबळ! जडेजानं दिला कर्णधारपदाचा राजीनामा

मुंबई | चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार रवींद्र जडेजानं आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. जडेजाच्या राजीनाम्यानंतर आता चेन्नईची कमान पुन्हा एकदा धोनीच्या खांद्यावर असणार आहे. परिणामी सर्वत्र सध्या जडेजाच्या निर्णयाची चर्चा आहे. रवींद्र…

“शरद पवार मुख्यमंत्री, विलासराव पत्र घेऊन आले अन्…”, सुशिलकुमार शिंदेंनी…

मुंबई | राज्यासह देशाच्या राजकारणात दिग्गज नेते म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ काॅंग्रेस नेते सुशिलकुमार शिंदे आपल्या वक्तव्यांनी धुमाकूळ माजवतात. शिंदे कायम जुन्या आठवणी सांगताना काही किस्से देखील सांगतात. शिंदे यांनी आता देखील असाच भन्नाट…

भाजपचा ‘हा’ बडा नेता अडचणीत; अटकेची टांगती तलवार कायम

मुंबई | मुंबईच्या राजकारणातील मातब्बर नाव भाजप आमदार गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई पोलीस महिलेच्या तक्रारीवरून नाईक यांच्या मागावर आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये गणेश नाईक यांच्याविरोधात तक्रारी नोंदवल्या होत्या.…

इम्तियाज जलील म्हणतात, “मला आता हालचालींवर लक्ष द्यावं लागेल”

औरंगाबाद | मनसे प्रमुख राज ठाकरे हे गेल्या दोन महिन्यांपासून राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. राज ठाकरेंनी आता आपला मोर्चा मराठवाड्याच्या राजधानीकडं वळवला आहे. राज ठाकरेंच्या सभेपुर्वीच औरंगाबादमधील वातावरण तापायला सुरूवात झाली…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More