बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! अनिल परब यांच्या अडचणीत वाढ

मुबंई | सध्या शिवसेनेच्या अडचणीत वाढ होत आहे. अद्यापही शिवसेनेची गळती सुरूच आहेत. काल परवापर्यंत शिवसेनेसोबत असणारे नेते शिंदे गटाला जाऊन मिळत आहेत. मुख्यमंत्र्यांनी ठाकरे सरकारचे अनेक निर्णय रद्द अथवा स्थगित केले आहेत. यातच आता शिवसेनेच्या…

“महाराष्ट्राला 18 तास काम करणारे मुख्यमंत्री मिळाले”

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून कामाला लागले आहेत. तसेच अनेक रखडलेली कामे त्यांनी मार्गी लावली. विशेषतः पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना अनुदानातून वगळणार नसल्याचं सांगत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला…

मोठी बातमी! 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित

मुंबई | स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंबधी राज्यनिवडणूक आयोगाने (State Election Commission) एक मोठा निर्णय घेतला आहे. 92 नगरपालिका आणि 4 ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर करण्यात आल्या होत्या. ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणूका होणार…

केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना झटका; ‘या’ वस्तू महागणार

नवी दिल्ली | महागाईने सर्वसामान्याचं कंबरडं मोडलं आहे. सामान्य नागरिकांना दैनंदिन वस्तूंसाठी भरपूर पैसे मोजावे लागत आहेत. सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. दिवसेंदिवस वाढत्या महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांसाठी आणि…

असंसदीय शब्दांची यादी जाहीर; संसदेत जुमलाजीवी, हुकूमशाही शब्द वापरण्यास बंदी

नवी दिल्ली | संसदेचं पावसाळी अधिवेशन 18 जुलै पासून सुरू होणार आहेे. यापूर्वी लोकसभा सचिवालयाकडून लोकसभा आणि राज्यसभेमध्ये काही वापरल्या जाऩणाऱ्या शब्दानां निर्बंध घातले आहेत. या शब्दाचा वापर संसदेत करणं असंसदीय मानलं जाणार आहे.…

मोठी बातमी! शिंदे सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ निर्णय; वाचा एका क्लिकवर 

मुंबई | मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कामाला लागले आहेत. आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ठाकरे सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेल दर कमी करण्यात आला नव्हता,…

मोठी बातमी! पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कलम 144 लागू

पुणे | राज्यातील पावसाचं (Rain) प्रमाण वाढत आहे. अशातच अनेक धबधब्यांना निसर्गरम्य, मनोहर रूप प्राप्त झालं आहे. समुद्रकिनारी पर्यटक गर्दी करत आहेत. मात्र अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. कुठे दरड कोसळ तर कुठे झाडं पडल्याचं पाहायला…

“ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचं हे कुठून शिकलात?”

मुंबई | एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार फुटले. 40 आमदारांच्या गट एकनाथ शिंदेंसोबत बाहेर पडल्याने शिवसेनेत मोठी फूट पाहायला मिळाली. शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेत पहिल्यांदाच इतका मोठा बंड पाहायला मिळाला. तर शिवसेना…

“केसरकर लायकी पेक्षा जास्त बोलू नका, तुमची लायकी काय हे आम्हाला माहिती”

मुंबई | तुम्ही शिंदे साहेबांच्या गटाचे प्रवक्ते असू शकता, आमचे नाही. तुमची अवस्था मतदारसंघात काय केलीये हे आम्हाला माहिती आहे. कशाला उड्या मारता. मतदारसंघात तुमची काय लायकी आहे हे माहिती आहे. त्यामुळे लायकीत रहायला शिका, असा दम भाजपचे नेते…

‘येत्या 9 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना 50 हजार मिळाले नाही, तर…’; राजू…

कोल्हापूर | नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 जुलै रोजी 50 हजार रुपये जमा होणार होते. शेतकऱ्याचे जमा होणारे अनुदान अजूनही झाले नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) हे आक्रमक झाल्याचं…

ममता बॅनर्जींचा पाणीपुरी बनवतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!

नवी दिल्ली | पाणीपुरी हा तर सगळ्यांचाच आवडता पदार्थ आहे. आपला एखादा पाणीपुरीचा स्टाँल ठरलेला असतो. तेथील पाणीपुरी खाल्याशिवाय आपल्याला पाणीपुरी(Panipuri) खाल्यासारखं वाटतच नाही. अशात तुम्हाला कोणी मुख्यमंत्र्यांनी पाणीपुरी तयार करुन खायला…

मोठी बातमी! दिपाली सय्यद मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिदें यांचं बंड सुरू झाल्यापासून अनेकांनी शिवसेना आणि शिंदे गटाने परत एकत्र यावं अशी इच्छा व्यक्त केली होती. अनेकदा कार्यक्रमात ज्यांना यायचं आहे. त्यांनी परत यावं त्यांच्यासाठी शिवसेनेची दारं खुली आहेत, असं अनेक…

खळबळजनक! सुशांत सिंह राजपूत प्रकरणात एनसीबीचा मोठा खुलासा

मुबंई | बाॅलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने( Sushant Singh Rajput) 14 जून 2020 रोजी वांद्रे येथील आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली होती. त्याच्या मृत्यसंबधी अनेक गोष्टी समोर आल्या त्यातीलच एक म्हणजे सुशांत ड्रग्ज घेत होता, अशी बातमी…

आदित्य ठाकरेंवरील टीकेमुळे किशोरी पेडणेकर संतापल्या, म्हणाल्या…

मुंबई | एकनाथ शिंदेनी (Eknath Shinde) बंड केलं. त्यांची मुख्यमंत्रिपदावर वर्णी सुद्धा लागली. त्यांनी बंड पुकारल्यानंतर त्यांची मनधरणी करायचा प्रयत्न सेनेन केला. मात्र त्यांचा काही उपयोग झाला नाही. याचवेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर…

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मोठा झटका!

मुंबई | शिवसेनेची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुका ठाकरे सरकारसाठी आव्हानात्मक असणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना रोज नवे नवे हादरे बसत आहेत. अनेक नेत्यांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. शिवसेनेची (shivsena)…

भाजप नेत्याचा बेडरूममधील व्हिडीओ व्हायरल; महिलेने केले अत्यंत गंभीर आरोप

सोलापूर | सोलापूरचे भाजपच्या एका नेत्यांचा यांचा काही दिवसापूर्वी एक व्हिडीओ समोर आला होता. यामध्ये तो भाजप नेता एका स्त्री सोबत त्या व्हिडीओ मध्ये दिसत आहे. ती त्या नेत्यावर आरोप करताना दिसत आहे. या व्हिडीओत त्या महिलेने त्या नेत्याचं नाव…

अभिनेता विद्युत जामवाल अडकणार लग्न बंधनात; लंडनमध्ये घेणार सात फेरे?

नवी दिल्ली | अभिनेता विद्युत जामवाल (Vidyut Jamwal) याला कंमाडो या चित्रपटातून अधिक पसंती मिळाली. 2011 पासून त्यांच्या कारकिर्दीला सुरूवात केली होती. सध्या मात्र विद्युत त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. विद्युत जामवाल लवकरच…

मोठी बातमी! ग्लोबल टीचर अवार्ड विजेते रणजित डिसले यांचा शिक्षकपदाचा राजीनामा

सोलापूर | ग्लोबल टीचर अवार्ड विजेते रणजित डिसले यांनी शिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारतात QR-कोडेड पाठ्यपुस्तक क्रांती सुरू करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी 32 वर्षीय डिसेल यांची ग्लोबल टीचर…

एकनाथ शिंदेंचा पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना झटका; ‘तो’ आदेशच बदलला

मुंबई | संतोष बांगर शिंदे गटात सामील झाल्यानंतर हिंगोलीतील सतंप्त शिवसैनिकांनी संतोष बांगर यांना शिवसेनेतून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे त्यानंतर पक्षाकडून कारवाई करत संतोष बांगर यांना शिवसेना जिल्हाप्रमुख (District Head)…

मोठी बातमी! राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांना उद्धव ठाकरेंचा पाठिंबा

मुंबई | राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीत भाजपकडून आदिवासी नेत्या द्रौपदी मूर्म या उभारल्या आहेत. त्यांच्या पाठिंब्यासंबधी मातोश्रीवर खासदारांची बैठक घेण्यात आली होती. पक्षप्रमुखाचा निर्णय अंतिम राहिल आणि तो आदेश सर्व सर्व खासदार आणि…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More