Bhondu Baba - महिला नगराध्यक्षाच्या मदतीने भोंदूबाबाचा तरुणीवर बलात्कार
- महाराष्ट्र

महिला नगराध्यक्षाच्या मदतीने भोंदूबाबाचा तरुणीवर बलात्कार

पालघर | पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथे एका भोंदूबाबाने तरुणीचं अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केलाय. याप्रकरणातील भोंदूबाबा त्र्यंबकमुनी मंगलमुनी दास फरार असून त्याच्या ८ साथीदारांना अटक करण्यात आलीय. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये मोखाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा मंगला चौधरी आणि त्यांचा मुलगा संदीप चौधरी यांचा समावेश आहे. 

आरोपी भोंदूबाबाने मुलीला लग्नास विचारणा केली होती. मात्र तरुणीने नकार दिल्यानंतर तिचं अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आला.
Great Indian Sale on Amazon upto 70% Off, for Best Deals Click Hereir?t=krishnavarpe7 21&l=ur2&o=31 - महिला नगराध्यक्षाच्या मदतीने भोंदूबाबाचा तरुणीवर बलात्कार

खालील बटणांवर क्लिक करुन बातमी Whats App किंवा Facebook वर शेअर करा
या बातमीवर तुमची कमेंट लिहा