बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाबो तापसी पन्नूने बोल्ड अंदाजात लावली आग, व्हिडीओ तुफान व्हायरल

मुंबई | बोल्ड प्लॅटफोर्म म्हणून ओळखलं जाणाऱ्या नेटफ्लिक्सवर आता अभिनेत्री तापसी पन्नूने एंट्री मारली आहे. मात्र यावेळी तिची एंट्री कोणालाही वेड लावून टाकण्यासारखी आहे. विशेष म्हणजे कधी न दाखवलेला तापसीचा बोल्ड अंदाज यामध्ये झळकून दिसत आहे. याबाबतचा एक व्हिडीओ तापसीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

‘हसीन दिलरूबा’ या आगामी थ्रीलर सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय आणि हा ट्रेलर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. चित्रपटात तापसी पन्नू शिवाय विक्रांत मेस्सी आणि हर्षवर्धन राणे मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात प्रेमाचा त्रिकोण देखील पाहायला मिळणार आहे. तापसी आणि विक्रांत पती-पत्नीच्या भूमिकेत आहे. याचदरम्यान तापसीच्या आयुष्यात हर्षवर्धन राणेची एन्ट्री होते.

या चित्रपटात सर्वात जास्त एक पुस्तक झळकून समोर आलेलं आहे. ते म्हणजे दिनेश पंडीत यांचं ‘हवस’ पुस्तक. या ट्रेलरमध्ये एक ब्लास्ट होताना दाखवला आहे. ज्यामध्ये तापसीच्या नवऱ्याचा मृत्यु झाली असल्याची शक्यता समोर येते. येथून कथा पुढे सरकते महत्त्वाचं म्हणजे पोलिसांचा पहिला संशय तापसीवरच जातो.

दरम्यान, हा चित्रपट 2 जुलैला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरमध्ये अनेक लव्ह मेकिंग सीन्स आहेत. मात्र सध्या या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांना चांगलाच आवडलेला दिसतोय. सोशल मीडियावर ट्रेलरची जोरदार चर्चा आहे.

पाहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)


थोडक्यात बातम्या-

गप्पा मारण्याच्या नादात नर्सनं एका व्यक्तीलाच दिले कोरोना लसीचे दोन डोस अन्…..

‘टिप टिप बरसा पाणी’ गाण्यावर राखीने केला भर पावसात डान्स, व्हिडीओ व्हायरल

शेवटी आईच हो ती! सिंहाच्या जबड्यातून म्हशीने माघारी आणलं रेडकाला, पाहा थरारक व्हिडीओ

भुकेल्या हत्तीने चक्क हेलमेट खाल्लं, पाहा व्हिडीओ

एकवेळ सवलत मिळेल, पण वीजबिल माफ होणार नाही- नितीन राऊत

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More