Top News देश

“पीडित महिला संध्याकाळी घराबाहेर पडली नसती तर बलात्काराची घटना टळली असती?

नवी दिल्ली | झारखंडमधील रांचीमध्ये ओरमांझी पोलिस स्टेशन परिसरातील जंगलात शीर कापलेल्या नग्न अवस्थेत एका तरूणीचा मृतदेह आढळला होता. अत्यंत क्रूर पद्धतीने तरूणीची सामूहिक पद्धतीने बलात्कार करत तिची हत्या करण्यात आली.

राष्ट्रीय महिला आयोगाने या गंभीर घटनेची दखल घेत आपल्या सदस्य चंद्रमुखी देवी यांना पीडित महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी पाठवलं. त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पीडित महिला संध्याकाळी घराबाहेर पडली नसती तर बलात्काराची घटना टळली असती, असं चंद्रमुखी देवी यांनी म्हटलं आहे. देवी यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, या तरूणीवर नराधमांनी सामूहिक बलात्कार करत तिचं शीर कापलं आणि धक्कादायक बाब म्हणजे तरूणीच्या गुप्तांग कापण्यात आलं होतं.

थोडक्यात बातम्या-

कटकट बंद करा!; बिग बींच्या आवाजातील त्या काॅलरट्यूनविरोधात जनहित याचिका

“2024मध्ये काँग्रेसला एका बसमध्ये बसवून नेता येईल येवढेच खासदार मिळणार

“राणा दाम्पत्य म्हणजे नाटक कंपनी”

“छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध नाही पण औरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोरा लेणीचे नाव द्यावं”

मोठी बातमी! पोलीस भरतीबाबतचा ‘तो’ वादग्रस्त जीआर अखेर रद्द

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या