बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मला निवृत्ती मिळायला हवी पण तरीही मी…- भगतसिंह कोश्यारी

मुंबई | मला निवृत्त व्हायचंय. मात्र मी राज्यपालपदावर काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राज्यपालपदावर सेवाभावी कार्यकर्त्यांना संधी द्यायला हवी, असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे.

अहमदनगरमधील ‘स्नेहालय’ संस्थेच्यावतीने युवा प्रेरणा शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराचं उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

मागील सात-आठ वर्षात देशाने भरपूर प्रगती केली आहे. ज्या घरात वीज नव्हती तिथं वीज आली. ज्या घरात शौचालय नाही तिथं शौचालय बनवण्यात आलेत, असं सांगत त्यांनी केंद्र सरकारचं कौतुक केलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘…त्यासाठी मुलींना कुणासोबत तरी झोपावं लागतं’; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

‘जालना मतदारसंघ माझ्या बापाचा नाही, पण खोतकरांसाठी…’; दानवेंचं मोठं वक्तव्य

“बावनकुळेंमध्ये एवढं कर्तुत्व आहे की, ते माणसाला बाई बनवतील अन्…”

महत्त्वाची बातमी! बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना मोठा झटका

‘देशात अवदसा आली’; नाना पटोलेंची नरेंद्र मोदींवर टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More