महाराष्ट्र मुंबई

भतिजाचा चाचा कोण??? मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केला धक्कादायक खुलासा

नागपूर | भतिजाचा चाचा कोण? हे मी चर्चेदरम्यान सांगेन, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सांगितलं होतं. त्यानूसार त्यांनी यासंदर्भात सभागृहात धक्कादायक खुलासा केला आहे. 

भतिजाचा चाचा दुसरं तिसरं कुणी नसून खुद्द माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत. लोणावळ्यातील वॅक्स म्युझियम जवळची जमीन ना विकास क्षेत्र होती. ही जमीन जजोरियांना देण्यात आली. नंतर ती जमीन भतिजाने विकत घेतली, असं फडणवीस म्हणाले.

लोणावळ्यातील या व्यवहारावर खुद्द पृथ्वीराज चव्हाण यांची सही असल्यामुळे भतिजाचे चाचा पृथ्वीराज चव्हाण आहेत, असंही फडणवीस म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या –

-बाबा, सज्जन माणसं असे आरोप करत नाहीत; मुख्यमंत्र्यांनी चव्हाणांना सुनावलं

-ज्यांची घरं काचेची असतात, ते दुसऱ्यांच्या घरावर दगड मारत नाहीत- मुख्यमंत्री

-मिस युनिव्हर्समध्ये पहिल्यांदाच ही ट्रान्सजेंडर माॅडेल झळकणार!

-ब्रेकअपनंतर आलिया-रणबीरच्या अफेयरवर एक्स बाॅयफ्रेंड सिद्धार्थ काय म्हणतोय?

-मुंबईची जबाबदारी पालिकेचीच; उच्च न्यायालयाने सुनावले खडेबोल!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या