देश

महिला भाजप आमदार विधानसभेतच ढसाढसा रडल्या!

भोपाळ | भाजपच्या स्वमंत्र्याकडून नाहक त्रास देत असल्यामुळं विधानसभेत भाजपच्या महिला आमदार ढसाढसा रडल्या. सरकारमधील उद्योगमंत्री त्रास देत आहे, त्यामुळे योग्य सुरक्षा पुरविण्यात यावी, अशी मागणी त्या महिला आमदारांनी केली आहे.

नीलम मिश्रा असं त्या महिला आमदारांच नाव असून भर सभागृहात त्या रडू लागल्यानं सभागृहाचं वातावरण गंभीर झालं होतं. सुरक्षा न मिळाल्यास आमदारकीचा राजीनामा देणार असा इशाराही त्यांनी केला आहे.

दरम्यान, महिला आमदारांच्या सुरक्षेसाठी भाजप काय उपाययोजना करतील? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-आपलं अपयश लपवण्यासाठीच यांना आणीबाणी आठवतेय; पवाराचं मोदींवर टीकास्र

-प्लास्टिक बंदीनंतर पुनम पांडेला पडला हा प्रश्न ?

-आगामी निवडणुकीत फंड मिळावा म्हणूनच प्लास्टिकबंदीचा निर्णय!

-शेतकरी संपाची संकल्पना मांडणाऱ्या ‘त्या’ शेतकऱ्याचा दिल्लीत गौरव!

-आगामी निवडणुकीत भाजपच्या शंभर खासदारांचा पत्ता कट?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या