अभिनेत्री मेघा धाडे पुन्हा एकदा ‘बिग बॉस’च्या घरात

अभिनेत्री मेघा धाडे पुन्हा एकदा ‘बिग बॉस’च्या घरात

मुंबई | पहिल्या मराठी बिग बॉसची विजेती मेघा धाडेने मराठी प्रेक्षकांना सुखद धक्का दिला आहे. तिला हिंदी बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्यात आलेली आहे. 

मराठी बिग बॉस म्हणावा तेवढा यशस्वी ठरला नाही, मात्र विजेत्या मेघा धाडेची फॅन फॉलोविंग चांगलीच वाढली आहे. हाच मराठी प्रेक्षक डोळ्यासमोर ठेऊन मेघाला बिग बॉसच्या घरात प्रवेश दिल्याची चर्चा आहे. 

मेघा धाडेपूर्वी मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे बिग बॉसच्या घरात होती, मात्र ती सध्या बाहेर पडली आहे. त्यामुळे मेघा धाडे आता काय चाल खेळणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 

https://twitter.com/BiggBossFever/status/1054081777806045185

महत्त्वाच्या बातम्या-

‘रक्ताळलेले’ अच्छे दिन; शिवसेनेचं भाजपवर जोरदार टीकास्त्र

-नगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; 8 जणांचा जागीच मृत्यू

-त्या ‘सेल्फी’ साठी मी कोणाचीही माफी मागण्यास तयार- अमृता फडणवीस

-सेल्फी वादावर अमृता फडणवीस यांचं स्पष्टीकरण; वाचा काय म्हणाल्या

-धक्कादायक! दारावर पेट्रोल ओतून पत्रकाराचं घर पेटवण्याचा प्रयत्न

Google+ Linkedin