बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक, भाजपच्या ‘या’ माजी खासदाराचं कोरोनामुळे निधन

मुंबई | भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार, माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. बॉम्बे रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हरिभाऊ जावळे हे 67 वर्षांचे होते. हरिभाऊ जावळे यांची यावर्षीच्या जानेवारी महिन्यात जळगाव जिल्ह्याच्या भाजप अध्यक्षपदी निवड झाली होती.

गेल्या काही दिवसांपासून हरिभाऊ जावळे यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. उपचारासाठी त्यांना जळगाववरुन मुंबईला हलवलं होतं.

दरम्यान, हरिभाऊ जावळे यांच्या निधनानंतर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, तसंच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहिली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

सामनातून काँग्रेसवर टीका केल्यानंतर आता संजय राऊत म्हणतात…

कोरोनामुळे शिक्षण थांबता कामा नये, तर…- उद्धव ठाकरे

महत्वाच्या बातम्या-

“सत्ताधाऱ्यांनो सत्तेच्या खाटेची चिंता नंतर करा, आधी पेशंटचा खाटांचं बघा”

“सुशांतनं 7 फिल्म साईन केल्या होत्या, 6 महिन्यात सर्व काढून घेण्यात आल्या”

…त्यानंतर राऊतांनी अग्रलेख लिहावा, सामनाचा आताचा अर्धवट अग्रलेख; थोरातांची टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More