देश

भाजप नेता विदेशी तरुणीसोबत अर्धनग्न अवस्थेत; फोटो व्हायरल

गांधीनगर | गुजरातमधील एका भाजप नेत्याचा विदेशी तरुणीसोबतचा अर्धनग्न फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमुळं मोठा वाद उसळण्याची शक्यता आहे.

दीपक वनिया असं या भाजप युवा नेत्याचं नाव आहे. दीपक हा शहर भाजप युवा मोर्चाच्या सचिवपदावर कार्यरत होता. खराब वर्तनामुळे सुरेंद्रनगरमधील भाजप नेत्यांनी त्याला पदावरुन हटवलं आहे.

दरम्यान, पोलिसांवर हल्ला करणे आणि दंगली भडकवण्याच्या आरोपाखाली तो सध्या तुरुंगामध्ये बंद आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-“कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला” घोषणा देत उमेदवारीची मागणी

-मोदींनी कधी चहा विकलाच नाही?; माहिती अधिकारातून खुलासा

-शिवसेनेनं भाजपच्या नावाचं मंगळसूत्र बांधावं- विखे-पाटील

-नागपूरमधील आमदार निवासस्थानात एकाचा मृत्यू!

-अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची बैठक; आखली मोठी रणनीती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या