Top News

भाजप नगरसेवकाची कोयत्याने वार करून हत्या!

पुणे | आंळदी नगरपालिकेतील भाजपच्या नगरसेवकांची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली आहे. बालाजी कांबळे असं या नगरसेवकाचं नाव आहे.

बालाजी कांबळे हे आळंदीकडे जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्याने वार केले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. मात्र हा हल्ला कोणत्या कारणांमुळे झाला आहे, हे अद्याप स्पष्ट झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-आपलं अपयश लपवण्यासाठीच यांना आणीबाणी आठवतेय; पवाराचं मोदींवर टीकास्र

-प्लास्टिक बंदीनंतर पुनम पांडेला पडला हा प्रश्न ?

-आगामी निवडणुकीत फंड मिळावा म्हणूनच प्लास्टिकबंदीचा निर्णय!

-शेतकरी संपाची संकल्पना मांडणाऱ्या ‘त्या’ शेतकऱ्याचा दिल्लीत गौरव!

-आगामी निवडणुकीत भाजपच्या शंभर खासदारांचा पत्ता कट?

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या