Top News आरोग्य कोरोना मुंबई

कोरोनामुळे मुंबई महापालिकेच्या ‘एवढ्या’ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

मुंबई | मुंबई कोरोनाने थैमान घातलं असून आतापर्यंत मुंबई महापालिकेच्या जवळपास 5 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 200 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

पालिकेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये चतुर्थ श्रेणीतील कामगारांचा सर्वाधिक समावेश आहे.

कोरोनामुळे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 134 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता, तर गेल्या 15 दिवसांमध्ये ही संख्या 200 वर गेली आहे.

महत्वाच्या बातम्या-

कोलकाताने केला विजयाचा श्रीगणेशा!; हैदराबादवर 7 गडी राखून केली मात

…तर ‘कपल’चा ‘खपल’ चॅलेंज हाईल- पुणे पोलीस

सुशांत सिंह राजपूतसोबत रिलेशनशीपमध्ये होते- सारा अली खान

‘अशा कलाकारांना निर्मात्यांनी चित्रपट देऊ नयेत अन्यथा…’; रामदास आठवलेंचा इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या