बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवऱ्यानेच भर मंडपात लावला बायकोचा सेक्स व्हिडीओ, व्हायरल क्लीपने मोठी खळबळ

शांघाय | लग्न सुरु असताना नवरदेवानेच आपल्या होणाऱ्या बायकोचा भांडाफोड केला. भर मंडपात त्याने नवरीचा सेक्स व्हिडीओ लावला. चीनमधील या घटनेचा व्हिडीओ आता जगभरात व्हायरल होतोय.

तरुणी लग्नासाठी मंडपात उभी होती. बाजूच्या मोठ्या स्क्रीनवर नवरदेव-नवरीचे फोटो दाखवले जात होते. तेवढ्याच अश्लील आवाज सुरु झाला, त्याच मोठ्या स्क्रीनवर नवरीचा सेक्स व्हिडीओ सुरू होता. धक्कादायक बाब म्हणजे तरुणीसोबत चक्क तिच्या बहिणीचा नवरा होता.

व्हिडीओ पाहून तरुणी हादरली. तीने नवरदेवाकडे धाव घेतली, मात्र आपणच हा व्हिडीओ लावल्याचे नवरदेवाने सांगितले. हे ऐकून हातातील नवरीने नवरदेवाला मारला आणि तिथून पळ काढला.

थोडक्यात बातम्या-

“विरोधी पक्षापेक्षा मित्रपक्षांना संपवणं हेच भाजपच धोरण”

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळेंची नियुक्ती

“…मग मी पण म्हणायचं का शिवसेना माझी आहे?”

‘बाबा नेहमी म्हणायचे राजकारण करायचं तर…’; पंकजा मुंडेंचं वक्तव्य चर्चेत

‘आता डबल इंजिनचं सरकार आहे, त्यामुळे…’; गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More