Loading...

भारतीयांसाठी अभिमानास्पद गोष्ट; चांद्रयान-2 ने हा महत्त्वाचा टप्पा ओलांडला

बंगळुरू |  चांद्रयान 2 ने पृथ्वीची कक्षा सोडली आहे. आता चांद्रयान 2 चा चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. 20 ऑगस्टच्या सुमारास चांद्रयान-2 चंद्राच्या कक्षात प्रवेश करेल.

चांद्रयान-2 ची पृथ्वीच्या कक्षेतील शेवटची आणि महत्वाची हालचाल पूर्ण करून चंद्राच्या कक्षेत जाण्यासाठी यानाला सज्ज करण्यात इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना यश आले आहे. पहाटे 2 वाजून 21 मिनिटांनी ही यशस्वी हालचाल घडवून आणण्यात आली.

Loading...

जवळपास 1203 सेकंद हे इंजिन सुरू होतं. यामुळे चांद्रयान-2 ला चंद्राच्या कक्षेत धाडण्यासाठी आवश्यक अशा ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये प्रस्थापित करण्यात आले आहे.

दरम्यान, पृथ्वीवरून भूस्थिर कक्षेत पाठवल्यापासून चांद्रयान 2 ची ही कक्षा बदलण्याची 5 वी वेळ होती.

Loading...


महत्वाच्या बातम्या-

Loading...

-काश्मिरच्या लाल चौकात अमित शहा फडकवणार तिरंगा!

-शूर आम्ही सरदार आम्हाला फक्त ईडीची भीती- रामदास फुटाणे

-राट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पूरग्रस्त भागात स्वातंत्र्यदिन साजरा करणार

-सुषमाजींनी ‘प्रोटोकाॅल’ला ‘पीपल्स काॅल’मध्ये बदललं- नरेंद्र मोदी

-सुषमा स्वराज यांच्याकडून मला खूप शिकायला मिळालं; नरेंद्र मोदी भावूक

Loading...