Top News

मी राजीनामा देणार नाही, आरोप करणाऱ्यांनीच राजीनामा द्यावा; मुख्यमंत्री भडकले

नागपूर | मी राजीनामा देणार नाही, माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. सिडको जमीन घोटाळ्या प्रकरणी विरोधकांनी केलेल्या आरोपावर ते बोलत होते.

विरोधकांच्या आरोपांमुळे मुख्यमंत्री चांगलेच आक्रमक झाले होते. माझ्याकडे अधिकार नसताना माझ्यावर आरोप केले जात आहेत. जमिनीचे सर्व अधिकार अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना आहेत, असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, विरोधी पक्षनेत्यांनी खोटे आरोप केले, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

-भतिजाचा चाचा कोण??? मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केला धक्कादायक खुलासा

-बाबा, सज्जन माणसं असे आरोप करत नाहीत; मुख्यमंत्र्यांनी चव्हाणांना सुनावलं

-ज्यांची घरं काचेची असतात, ते दुसऱ्यांच्या घरावर दगड मारत नाहीत- मुख्यमंत्री

-मिस युनिव्हर्समध्ये पहिल्यांदाच ही ट्रान्सजेंडर माॅडेल झळकणार!

-ब्रेकअपनंतर आलिया-रणबीरच्या अफेयरवर एक्स बाॅयफ्रेंड सिद्धार्थ काय म्हणतोय?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या